राष्ट्रीय एकता दिनानिमित्त “रन फॉर यूनिटीचे” आयोजन..!

 

सालेकसा/गोंदिया :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती व राष्ट्रीय एकता दिवस निमित्त पोलीस स्टेशन साले कसा हद्दीतील बस स्टॉप चौक सालेकसा येथे एकता रनचे आयोजन करण्यात आले. सदर वेडी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे ठाणेदार सालेकसा, पो. हवा. विशाल जनबंधू, पो.शी.जितेंद्र पगरवार, पोहवा गणेश सोनजाल, पोहवा धर्मेंद्र परतेकी, पो.ना.दिनेश जांभुळकर, राम राऊत, कृष्णा कानसकर, युवराज बिसेन, मोपोसी. कल्पना रहांगडाले लक्ष्मी बहेकार, पंधरे, मरियम खान, विजेता मेश्राम व पोस्टाचे अंमलदार AOP pipariya पीएसआय स्वप्निल मोरे पीओपी प्रभारी पिपरीया ग्रेट पीएसआय संजीव कोरचे, पोलिसावलदार संजय बडटीवार व इतर 09 पोलीस अंमलदार सालेकसा चे प्रतिष्ठित नागरिक माननीय ब्रजभूषण बैस,

बाजीराव तरोणे, राजेंद्र भस्मोटे, संदीप दुबे, पांडे जी,राजेंद्र बागडे पोलीस पाटील आमगाव खुर्द सालेकसा, सोमलाल ठाकरे पोलीस पाटील मरकाखांदा, दसरिया जी पोलीस पाटील पाथरी, ओमकार रहांगडाले, विजय लिल्हारे पोलीस पाटील खेडेपार, व इतर पोस्टे परिसरातील पोलीस पाटील.

Leave a Comment