गोंदिया :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सीलबम (लाठीकाठी) या क्रीडा स्पर्धेचे आयोजन (दि. 26 नोव्हेंबर) रोजी जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षे वयोगटाखाली मुले व मुलींचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा इव्हेंट होणार आहेत ज्यामध्ये एक खेळाडू कोणत्याही दोन इव्हेंट खेळू शकतो. या स्पर्धेसाठी खेळाडूंचे वैधता प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक आहे. एखाद्या खेळाडूला या स्पर्धेत स्थान मिळालं नाही त्यासाठी तो स्वतः जिम्मेदार असेल. या स्पर्धेच्या नोंदणीसाठी 25 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 8007374496 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा अधिकारी अभय महाले यांनी केले आहे.
ट्रेंडिंग स्टोरी
जिला स्तरीय वुशु प्रतियोगिता के लिए कटांगीकला के पाच खिलाड़ियों का चयन
4:55 pm
August 2, 2026
भंते धम्मकीर्ती महाथेरो यांच्या स्मृतींना अभिवादन..!
6:22 pm
July 29, 2026
जमीन के बदले जमीन की मांग, रेलवे प्रशासन की मनमानी के खिलाफ किसान एसडीएम कार्यालय पहुंचे
10:10 am
July 26, 2026
विज्ञापन
विज्ञापन
ट्रेंडिंग स्टोरी
गोंदियातील सांस्कृतिक नाट्य भवनाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा
8:51 am
August 22, 2026
जिला स्तरीय वुशु प्रतियोगिता के लिए कटांगीकला के पाच खिलाड़ियों का चयन
4:55 pm
August 2, 2026
भंते धम्मकीर्ती महाथेरो यांच्या स्मृतींना अभिवादन..!
6:22 pm
July 29, 2026
