गोंदिया :- इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांचं संयुक्त विद्यमाने बाल दिनाचे औचित्य साधून १०० दिवशीय बालविवाह मुक्त भारत अभियान कार्यक्रम, बाल हक्क सप्ताह, विधी सेवा सप्ताह व बाल विवाह मुक्त भारत कार्यक्रम 14 नोव्हेंबर रोजी ग्राम खडबंदा येथे आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी द्वारकाप्रसाद साठवणे सरपंच यांनी हिरवी झंडी दाखवत शाळेतील मुलांची रॅली गावात काढण्यात आली व गावकऱ्यांना बालकांच्या संरक्षणाविषयी घोषवाक्य च्या माध्यमातून संदेश देण्यात आले. व सर्वांना सपथ देण्यात आली. बालविवाह करण्याच्या कुप्रथेला गावातून हद्दपार करण्याच्या निर्धार यावेळी घेण्यात आला. या नंतर जिल्हा परिषद शाळेत बाल दीन साजरा करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या फोटो चे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मा गजानन गोबाडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी बालकांना जगण्याचा अधिकार, सहभागीतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार असा मोलाचा संदेश दिला. बालविवाह ही अनिष्ट प्रथा असून त्याचे मूळ समाजात खोलवर रुजलेले आहेत. बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो.

बालविवाह थांबवण्याची आणि समाजात याविषयी जागरूकता निर्माण करण्याची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया यांनी सर्वांना बालविवाह मुक्त भारताची सपथ दिली व चाईल्ड हेल्पलाईन 1098 ची माहिती दिली. या कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, अशोक बेलेकर संचालक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया, पूजा सुरडकर पोलीस उपनिरीक्षक दामिनी पथक गोंदिया, वैशाली भंडारकर दामिनी पथक,
जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे मुकेश पटले संरक्षण अधिकारी, धर्मेंद्र भेलावे,भागवत सूर्यवंशी महिला बाल विकास विभाग, चाइल्ड हेल्पलाइनचे आनंद रामटेके, तसेच PLV दीपमाला भालेराव, PLV मोक्षदा पटले, PLV पूजा अनकर, PLV गौतमा कापसेकर व गावातील पदाधिकारी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाल हक्क सप्ताह, विधी सेवा सप्ताह व बाल विवाह मुक्त भारत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील मुलांची रॅली गावात काढण्यात आली व गावकऱ्यांना बालकांच्या संरक्षणाविषयी घोषवाक्य च्या माध्यमातून संदेश देण्यात आले. व सर्वांना सपथ देण्यात आली. या नंतर जिल्हा परिषद शाळेत बाल दीन साजरा करण्यात आले पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या फोटो चे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मा गजानन गोबाडे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी बालकांना जगण्याचा अधिकार, सहभागीतेचा अधिकार, विकासाचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार असा मोलाचा संदेश दिला. बालविवाह ही अनिष्ट प्रथा असून त्याचे मूळ समाजात खोलवर रुजलेले आहेत. बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो.

बालविवाह थांबवण्याची आणि समाजात याविषयी जागरूकता निर्माण करण्याची प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया यांनी सर्वांना बालविवाह मुक्त भारताची सपथ दिली व चाईल्ड हेल्पलाईन 1098 ची माहिती दिली. या कार्यक्रमाला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, अशोक बेलेकर संचालक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी, ज्ञानेश्वर पटले जिल्हा समन्वयक इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया, दामिनी पथकाचे पूजा सुरडकर पोलीस उपनिरीक्षक, वैशाली भंडारकर, प्रशांत बनसोड, सुवर्ण मडावी, सोनाली टिके, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे मुकेश पटले संरक्षण अधिकारी, धर्मेंद्र भेलावे,भागवत सूर्यवंशी, चाइल्ड हेल्पलाइनचे आनंद रामटेके, अमित बेलेकर, एन एस चौरे मुख्याध्यापक, आदेश कापसेकर उपसरपंच, एच एम रहांगडाले, व्हि पी चौधरी, आर एम पटले, PLV दीपमाला भालेराव, PLV मोक्षदा पटले, PLV पूजा अनकर, PLV गौतमा कापसेकर व गावातील पदाधिकारी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
