बाराभाटी/अ. मोर :- दि. 12. 10. 2025 ला खेमराज अंताराम डोंगरवार ग्रंथपाल सोनाबाई खुणे सार्वजनिक वाचनालय नवेगावबांध येथे कार्यरत असणरे डॉ. एस-आर. रंगनामन उत्कुष्ठ ग्रंथालय सेवक पुरुस्कार नागपूर विभागातून प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा अर्जुनी मोरगाव तालुका ग्रंथालय संघाने सपन्नीक सत्कार केला.
याप्रसंगी रामचंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कारमुर्ती खेमराज डांगरणर, नुतन डोंगरवार प्रमुख उपस्थितीत विजया खंडाईत पो. पा. नवेगावबांध, हेमंत बारने पो. पा ये दिपी. योगेश पुस्तोडे प्राचार्य, कांचन गाणे अध्यक्ष श्रीमती सोनाबाई खूर्ण सा. वा. नवेगावबांध एकनाथ बोरकर सचिव आरुषी ग्रुप ऑफ एजुकेशन नवेगावबांध माधोराव पुस्तोडे सचिव विवेकानंद सा. वा. बोडगानदेवी विनायक बाळबुधे सचिव साईबाबा वा. निमगाव गिरिधारी शेंडे संत गाडगेबाबा सा. वा. ऐरंडी, दुर्गेश लंजे वनविभाग नेवेन्यावबांध, दिव्या लंजे सामाजीक कार्यकर्ता भारती वाघाडे, वैशाली बोरकर, दादा संग्रामे सिरेगावबांध, वाम. के. मेश्राम अर्जुनीमोर. आदी उपस्थितत होते.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार रामकृष्ण परशुरामकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उध्दव शहारे सचिव आंबेडकर वा. मोरगाव तसेच व अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सर्व वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
