गोंदिया/तिरोडा:- दारूच्या व्यसनांमुळे समाजातील युवक वर्ग कसा फासला जातोय त्याचा उल्लेखनीय उदाहरण देणारी घटना पारस नगरी तिरोडा येथे (दि 20 सप्टेंबर) रोजीच्या सकाळी सहा वाजे दरम्यान घडली. या घटनेत मृतक आशुतोष माणिक राहंगडाले वय 30 याने घरातीलच पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच शेजारी व नातेवाईकांनी त्याला उतरवून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समाजातील युवा तरुणांनी अमली पदार्थांच्या व्यसनाकडे वडत असल्याने सामाजिक स्वास्थ धोक्यात येत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी या विषयाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेची दखल घेत पोलीस स्टेशन तिरोडा यांनी 42/2025 मर्ग दाखल करून पुढील तपास करत आहे.
ट्रेंडिंग स्टोरी
जिला स्तरीय वुशु प्रतियोगिता के लिए कटांगीकला के पाच खिलाड़ियों का चयन
4:55 pm
August 2, 2026
भंते धम्मकीर्ती महाथेरो यांच्या स्मृतींना अभिवादन..!
6:22 pm
July 29, 2026
जमीन के बदले जमीन की मांग, रेलवे प्रशासन की मनमानी के खिलाफ किसान एसडीएम कार्यालय पहुंचे
10:10 am
July 26, 2026
विज्ञापन
दारूच्या व्यसनाला कंटाळून सिलिंग फॅनला लटकून केली आत्महत्या..!
विज्ञापन
ट्रेंडिंग स्टोरी
गोंदियातील सांस्कृतिक नाट्य भवनाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा
8:51 am
August 22, 2026
जिला स्तरीय वुशु प्रतियोगिता के लिए कटांगीकला के पाच खिलाड़ियों का चयन
4:55 pm
August 2, 2026
भंते धम्मकीर्ती महाथेरो यांच्या स्मृतींना अभिवादन..!
6:22 pm
July 29, 2026
